Dance on marathi song 2025: आजकाल सोशल मीडियावर लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ
काय तो डांस काय ती अदा
पहा व्हिडिओयेथे पहा व्हिडिओ
वहिनीचा जबरदस्त उसाचा ठेका; डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Dance on marathi song
आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि दादा-वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.Dance on marathi song 2025