भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स व्हिडिओ व्हायरल होताच लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय! techars dance video viral
techars dance video viral:सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ तुफान व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा शाळांमध्ये शिकवणाऱ्या शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षकांचे काही व्हिडिओ व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नाचताना दिसत आहेत. यावेळी हे शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर नाचत आहेत.techars dance video viral वायरल व्हिडिओ … Read more