हे फीचर बदलू शकता
तुम्हाला हा फीचर आवडत नसेल, तर काळजीचं कारण नाही. तुम्ही काही स्टेप्स करून हा बदल हटवू शकता. OnePlus ने आपल्या युजर्सना याबाबत उपाय दिला आहे. यासाठी तुम्हाला कॉलिंग अॅपवर काही वेळ टॅप करावं लागेल, त्यानंतर App Info चा ऑप्शन दिसेल. आता हे ओपन करून तुम्ही Uninstall Updates करू शकता. एवढं केल्यावर तुमच्या फोनमधून हा नवीन फीचर हटेल.