येथे क्लिक करून बघा PMFBY Status Check:
कसे तपासावे?
खाली दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा. नक्की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्टेटस तपासू शकता हे जाणून घ्या
स्टेप १ – सर्वप्रथम तुम्हाला पीएम बिमा किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
विमा सेवा
स्टेप २ – वेबसाइटमध्ये, तुम्हाला त्याच्या होम पेजवर जावे लागेल. येथे तुम्हाला दिलेल्या फार्मर कॉर्नर पर्यायावर जावे लागेल
स्टेप ३ – आता तुम्हाला येथे नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुमच्या नंबरवर ओटीपी येईल, तो टाका
स्टेप ४ – आता येथे दिलेल्या किसान क्लेम स्टेटस किंवा अर्जाच्या स्टेटसवर क्लिक करा
स्टेप ५ – नंतर येथे विचारलेले तपशील जसे की पॉलिसी नंबर, आधार नंबर इत्यादी काळजीपूर्वक भरा
स्टेप ६ – शेवटी स्टेटस तुमच्यासमोर तुम्हाला दिसेल