आधी टकामका पाहिलं, मग थेट हातच घातला; भर कार्यक्रमात अभिनेत्याचा कंट्रोल सुटला, virel Video

virel Video Actor Touching Actress Waist Video : अभिनेत्याने सर्वांसमोर भर स्टेजवर अभिनेत्रीच्या कंबरेत हात घातला. तो ज्या पद्धतीने ही कृती करत आहे त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

भर कार्यक्रमात अभिनेत्याचा कंट्रोल सुटला

पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. पण आता एका अभिनेत्याचा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनीच शेअर केला आहे. ज्यात तो एका अभिनेत्रीबरोबर वादग्रस्त कृती करताना दिसतोय. अभिनेत्याने सर्वांसमोर भर स्टेजवर अभिनेत्रीच्या कंबरेत हात घातला. तो ज्या पद्धतीने ही कृती करत आहे त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

पवन सिंह असं अभिनेत्याचं नाव असून हा भोजपुरी अभिनेता आहे. सैया सेवा करे हे त्यानं नवीन गाणं नुकतीच रिलीज झालं. या गाण्याच्या निमित्तानं तो त्याची सहअभिनेत्री अंजली राघवसोबत दिसला. त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची खूप चांगला प्रतिसाद दिला. प्रेक्षकांना गाणं आवडलं. दोघांची जोडी सध्या चांगलीच चर्चेत होती. अशातच अभिनेत्याच्या या कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

स्टेजवरचा व्हायरल व्हिडिओ

ट्रोलर्सच्या निशाण्यावर पवन सिंह

व्हिडिओ समोर आल्यानंतर पवन सिंहला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. चाहत्यांपैकी काहींनी पवन सिंहचं समर्थन केलं, तर काहींनी त्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली.

गाण्याला जबरदस्त प्रतिसाद

Leave a Comment